Motion and types of motion – test
Loading…
Loading…
समाजाचे नियमन करण्यात स्थानिक शासनसंस्था महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आपल्या देशात या संस्थांबरोबरच संघशासन व राज्यशासनही समाज नियमनाच्या कामात सहभागी असते. स्थानिक शासन संस्थांचे साधारणपणे ग्रामीण व शहरी स्थानिक शासन संस्था असे वर्गीकरण केले जाते. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या … Read more
पृथ्वीचे शिलावरण कठीण आहे, तसेच ते माती व खडक यांचे बनलेले आहे. भूपृष्ठ व त्याखाली खडक आढळतात. भूपृष्ठ तसेच त्याखाली तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात. खडक नैसर्गिक प्रक्रियेमुळे निर्माण होतात. खनिज पदार्थ, खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याच्या … Read more
१. इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध असतो. आदिमानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी जोडलेले होते. अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषिप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीचा इतिहास आहे. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या … Read more
सूर्याचे भासमान भ्रमण दररोज सकाळी सूर्योदयाचे निरीक्षण केल्यास आपल्या असे लक्षात येते की सूर्य उगवण्याची जागा सतत बदलत असते. सूर्योदयाच्या स्थानात होणारा हा बदल लक्षात येण्यासाठी आपल्याला काही दिवस सतत सूर्योदयाचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. सूर्य वर्षभरात उत्तरेकडे किंवा … Read more
द्रव्य (Matter) वस्तू ज्यापासून तयार होते त्यास सर्वसाधारणपणे पदार्थ असे म्हणतात. सर्वसाधारणपणे पदार्थ या समानार्थी म्हणून द्रव्य हा शब्दसुद्धा वापरतात, मात्र शास्त्रीय परिभाषेत एका संकल्पनेसाठी एकच शब्द वापरला जातो आणि वस्तू (Object) ज्यापासून बनलेली असते, त्याला शास्त्रीय परिभाषेत द्रव्य (Matter) असे … Read more
पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. पेशी हा सर्व सजीवांचा रचनात्मक (Structural) वकार्यात्मक (Functional) असा मूलभूत घटक आहे. पेशी, ऊती, इंद्रिय व इंद्रियसंस्था अशा शरीरपातळ्या असतात. सर्व सजीवांची रचना व कार्ये ही पेशींच्या पातळीवर होत असतात. पेशींच्या आधारेच सजीवांच्या जीवनक्रिया घडून येतात. … Read more
भौतिक राशी (Physical Quantities ) दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या वस्तू व पदार्थांचे मापन केले जाते. उदाहरणार्थ, फळभाज्या, धान्य यांचे वस्तुमान; शरीर, द्रवपदार्थ यांचे तापमान ; द्रव, स्थायू, वायू यांचे आकारमान; विविध पदार्थांची घनता, वाहनांचा वेग इत्यादी. वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी राशींना भौतिक राशी असे म्हटले जाते. भौतिक राशींचे … Read more
मृदा मृदेचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे रंग होय. अनेक प्रक्रियांचा परिणाम होऊन मातीला रंग प्राप्त होतो. जमिनीच्या पृष्ठभागाची म्हणजे मृदेची रंगछटा खालच्या थराच्या रंगछटेपेक्षा गडद असते. मृदा वेगवेगळ्या रंगांची असते. जसे-काळी, लाल, तांबूस, पिवळी, राखाडी. रंग जमिनीचे वर्गीकरण करण्याकरिता उपयोगी पडतात. तसेच जमिनीचे अनेक गुणधर्म दाखवण्यात अप्रत्यक्षपणे उपयुक्त ठरतात. अशा प्रकारे मृदेच्या रंगावरून तिचा कस/ … Read more
नैसर्गिक संसाधन – हवा पृथ्वीची शिलावरण जलावरण व वातावरण ही तीन आवरणे आहेत. त्यापैकी वातावरण हे महत्त्वाचे आवरण आहे. वातावरणातील हवेत नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बनडाय ऑक्साइड, निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायॉक्साईड ,सल्फर डाय ऑक्साईड ,पाण्याची वाफ ,धूलिकण यांचा समावेश असतो. वातावरणाचे पुढीलप्रमाणे पाच थर असतात. तपांबर ,स्थितांबर ,दलांबर … Read more