वारे व वाऱ्याची निर्मिती
◆ वारा हवेच्या वाहत्या प्रवाहाला वारा म्हणतात. वाऱ्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो, परंतु आपण वारा पाहू शकत नाही . ◆ वाऱ्याची निर्मिती पृथ्वीवर हवेचा दाब एक सारखा नसतो. तो भौगोलिक परिस्थितीनुसार बदलत असतो. जास्त दाबाच्या पट्टयाकडून हवा कमी दाबाच्या पट्ट्याकडे हालचाल करते. ही हालचाल क्षितिजसमांतर दिशेमध्ये असते. हवेच्या या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते. ◆ वाऱ्याची … Read more