Study from Home

नैसर्गिक संसाधन – हवा

 नैसर्गिक संसाधन – हवा          पृथ्वीची शिलावरण जलावरण व वातावरण ही तीन आवरणे आहेत. त्यापैकी वातावरण हे महत्त्वाचे आवरण आहे. वातावरणातील हवेत  नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बनडाय ऑक्साइड, निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायॉक्साईड ,सल्फर डाय ऑक्साईड ,पाण्याची वाफ ,धूलिकण  यांचा समावेश असतो.             वातावरणाचे पुढीलप्रमाणे पाच थर असतात. तपांबर ,स्थितांबर ,दलांबर … Read more

नैसर्गिक संकटे

  आपत्ती म्हणजे अचानक आलेले एखादे संकट होय.  आपत्ती आल्यानंतर राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित आर्थिक आणि सामाजिक हानी होत असते . आपत्ती या नैसर्गिक आणि मानवनिर्मित असतात. प्रमुख आपत्ती मध्ये अतिवृष्टी महापूर भूकंप ज्वालामुखी वीज कोसळणे जंगलातील वणवा वाढत्या लोकसंख्येमुळे झालेली गर्दी अविवेकी बांधकाम या सर्व गोष्टी येतात. काही  भयंकर आपत्ती  ●महाराष्ट्र मध्ये … Read more

पोषण आणि आहार Diet & Food

   पोषण आणि आहार ● पोषण- सजीवांना ऊर्जा मिळवणे ,वाढ होणे आणि आजारापासून प्रतिकार करणे या कामासाठी पोषणाची आवश्यकता असते.  ही पोषकतत्वे अन्नामधून मिळतात.  कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे ही निराळी पोषकतत्वे आहेत. ● कर्बोदके- कर्बोदके -ही आपल्याला भात पोळी भाकरी आणि तृणधान्य यापासून मिळतात कर्बोदके ही ऊर्जादायी पदार्थ म्हणून कार्य करतात. ● … Read more

वारे व वाऱ्याची निर्मिती

  ◆ वारा  हवेच्या वाहत्या प्रवाहाला वारा म्हणतात. वाऱ्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो, परंतु आपण वारा पाहू शकत नाही . ◆ वाऱ्याची निर्मिती  पृथ्वीवर हवेचा दाब एक सारखा नसतो.  तो भौगोलिक परिस्थितीनुसार बदलत असतो. जास्त दाबाच्या पट्टयाकडून हवा कमी दाबाच्या पट्ट्याकडे हालचाल करते.  ही हालचाल क्षितिजसमांतर दिशेमध्ये असते. हवेच्या या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते. ◆ वाऱ्याची … Read more

यंत्रे प्रकार व कार्य

   यंत्रे दैनंदिन जीवनामध्ये कमी श्रमात आणि कमी वेळेमध्ये जास्त काम करण्यासाठी जी साधने वापरली जातात त्यांना यंत्र म्हणतात.  यंत्र दोन प्रकारची असतात-  साधी यंत्र, गुंतागुंतीची यंत्रे. ◆ साधी यंत्र-  ज्या यंत्रामध्ये एक किंवा दोन भाग आहेत आणि ज्यांची रचना साधी सोपी असते अशा यंत्रांना साधी यंत्र असे म्हणतात. ◆ गुंतागुंतीची यंत्रे  ज्या यंत्रांमध्ये अनेक … Read more

उष्णता ऊर्जा

 उष्णता खालील ठळक मुद्दे काळजीपूर्वक वाचा  1. उष्णता हे ऊर्जेचे एक रूप आहे.  उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे, म्हणजेच उष्णतेचे स्थानांतर अथवा स्थलांतर होय. 2. उष्णतेचे संक्रमण हे  वहन, अभिसरण आणि प्रारण या तीन प्रकारे होते. ◆ वहन पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन म्हणतात. उष्णता वहनास … Read more

◆ विद्युतप्रभार (Electric Charge) :

  ◆ विद्युतप्रभार (Electric Charge) : ● जेव्हा एखाद्या वस्तूवर धनप्रभार ( +) व ऋणप्रभार (-) हे दोन्ही प्रभार समतोल असतात तेव्हा त्या वस्तूवरील निव्वळ प्रभार शून्य असतो. अशा स्थितीत त्या वस्तूला उदासीन म्हणतात. निव्वळ प्रभार शून्य नसल्यास ती वस्तू प्रभारित आहे असे म्हणतात. ◆ एकाच प्रकारच्या प्रभारांमधील बल प्रतिकर्षण स्वरूपाचे असते. तर विरुद्ध प्रकारच्या … Read more

चला पदार्थ समजून घेऊया

  चला पदार्थ समजून घेऊया पदार्थाच्या तीन अवस्था असतात . स्थायू, द्रव आणि वायू . पाणीसुद्धा तीन अवस्थांमध्ये आढळते.  वाफ ही पाण्याची वायू अवस्था आहे.  पाणी ही पाण्याची द्रव अवस्था आहे. बर्फ ही पाण्याची स्थायु अवस्था आहे. स्थायू पदार्थ – स्थायू पदार्थाला स्वतःचा आकार असतो. त्याला ठराविक आकारमान असते. सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्याचा ढीग तयार होतो. … Read more