Study from Home

World’s Lion day

जागतिक सिंह दिन जागतिक सिंह दिवस दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी सिंहांच्या संरक्षणाची गरज आणि त्यांच्या अस्तित्वाला येणाऱ्या धोक्यांवर लक्ष केंद्रित केले जाते. सिंह हा वन्यजीवनाचा एक महत्वाचा घटक असून त्याचे जंगलात विशेष स्थान आहे. परंतु मानवी हस्तक्षेप, वनतोड आणि शिकारीमुळे सिंहांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. जागतिक सिंह दिवसाच्या निमित्ताने … Read more

संसदीय व अध्यक्षीय शासनपद्धती

               प्रत्येक देशातील शासनपद्धतीचे स्वरूप वेगवेगळे असते. विविध प्रकारच्या शासनपद्धतींचे स्वरूप समजावून घेण्यापूर्वी आपण शासनसंस्थेच्या प्रमुख शाखांची थोडक्यात माहिती घेऊ. संविधानात शासनयंत्रणा अथवा शासनपद्धती नमूद केली आहे. यातील कायदेमंडळ कायदयांच्या निर्मितीचे कार्य करते. कार्यकारी मंडळ त्या कायदयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते. न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्य करते. या तीनही शाखांची कार्ये, … Read more

शहरी स्थानिक शासन संस्था

      आपण शहरी भागातील स्थानिक शासन संस्थांचे स्वरूप समजावून घेणार आहोत. शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये नगरपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका यांचा समावेश होतो.        आपल्या देशात शहरांची संख्या खूप आहे. शहरे झपाट्याने वाढत आहेत. गावांची निमशहरे, निमशहरांची शहरे आणि शहरांची महानगरे होत आहेत. शहराच्या आजूबाजूला असणार्या ग्रामीण भागाचेही स्वरूप बदलत आहे. नगरपंचायत … Read more

ऊर्जेची विविध रूपे

                   कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा (energy) म्हणतात. ऊर्जची रूपे (Forms of energy) यांत्रिकऊर्जा (Mechanical energy)                   वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तूत साठवल्या गेलेल्या ऊर्जेला स्थितिज ऊर्जा म्हणतात. गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात. यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या … Read more

कार्य आणि ऊर्जा

                    दैनंदिन जीवनात आपण उचलणे, ओढणे, फेकणे,मारणे अशी अनेक प्रकारची कामे करत असतो. ही कामे करत असताना वस्तूची हालचाल होत असते. उदाहरणार्थ लाकूड उचलणे, चाक ओढणे,चेंडू फेकणे,  बाण मारणे इत्यादी. कार्य (Work)                     जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे … Read more