कार्य आणि ऊर्जा
दैनंदिन जीवनात आपण उचलणे, ओढणे, फेकणे,मारणे अशी अनेक प्रकारची कामे करत असतो. ही कामे करत असताना वस्तूची हालचाल होत असते. उदाहरणार्थ लाकूड उचलणे, चाक ओढणे,चेंडू फेकणे, बाण मारणे इत्यादी. कार्य (Work) जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे … Read more