झोपाळा – कादंबरी – Pdf
माणसाला माणूस का म्हणायचं? तर तो माणसासारखा दिसतो म्हणून. तो माणसासारखा राहतो. तस्साच जगतो. आणि, त्याहीपेक्षा भयानक गोष्ट म्हणजे तो विचार पण ‘तस्साच’ करतो. ‘तस्साच’ म्हणजे माणसाला साजेसा. घोड्याला लावतात ती झापडं मधूनमधून दूर तरी केली जातात. माणसांची झापडं दूर कोण करणार?
संपूर्ण पुस्तक Pdf स्वरूपात वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा