Our Ideals- Rajarshi Shahu Maharaj
प्रजावत्सल,दलित बंधू ,समतेचे पुरस्कर्ते, सर्वांगीण दृष्टी असलेले कर्ते समाजसुधारक असा ज्यांचा उल्लेख करता येईल असे शाहू महाराज. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळचे नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे. 17 मार्च 1884 रोजी कोल्हापूरच्या राजघराण्यात आनंदीबाई राणीसाहेब यांनी त्यांना दत्तक घेतले व शाहू छत्रपती असे त्यांचे नाव ठेवले.2 एप्रिल 1894 … Read more