Study from Home

August Kranti Din

क्रांती दिवसक्रांती दिवस 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एका महत्त्वपूर्ण घटनेची आठवण करून देतो. 1942 साली महात्मा गांधींनी ‘भारत छोडो’ आंदोलनाची घोषणा केली आणि ब्रिटिश सरकारविरोधात जनतेला उभे राहण्याचे आवाहन केले. या दिवशी, देशभरात आंदोलनाची लाट उसळली आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवीन दिशा मिळाली. या आंदोलनामुळे लाखो भारतीयांनी स्वतःला ब्रिटिश … Read more

सरल कहानी – कपड़े की पूजा

 सरल कहानी – 1. कपड़े की पूजा एक गाँव में एक गरीब स्त्री रहती थी । वह अपने पति के साथ गरीबी में जिंदगी बसर करती थी । उसके चार छोटे-छोटे बेटे थे । ज्यों-त्यों करके बेचारी अपना पेट पालती थी । उसी गाँव में उसका भाई रहता था । वह बड़ा धनी-मानी था, मगर … Read more

बोधकथा – आत्मपरिवर्तन – Moral Story

 बोधकथा – आत्मपरिवर्तन – Moral Story एका गावात एक लोभी राहात होता. प्रत्येक बाबतीतील त्याचा हव्यास वाढत होता; पण एके दिवस त्याला अचानक ईश्वरप्राप्तीचा ध्यास लागला होता. त्याला वाटत होते, आता आपल्याकडे साऱ्या सुविधा आहेत. नाही तो फक्त ईश्वरच नाही. सगळ्या सुविधा आपण मिळवल्या; पण ईश्वराला कधी मिळवणार?  मग त्याने भगवी वस्त्रे परिधान करून पर्णकुटीत राहणे सुरू केले. एका रात्री तो दचकून उठला. … Read more

बोधकथा – स्वतःला जाणा – Moral Story

  बोधकथा – स्वतःला जाणा – Moral Story विवेकानंदांचे भारतभ्रमण सुरू होते. सत्याचा शोध घेत ते फिरत होते. एका रात्री नदी पोहून ते पलीकडच्या काठावरील महर्षी देवेंद्रनाथांच्या आश्रमात गेले. ध्यानस्थ बसलेल्या महर्षीना त्यांनी विचारले, ईश्वर आहे की नाही, हे मला जाणून घ्यायचे आहे. अर्ध्या रात्री येऊन हा प्रश्न विचारणारा तो युवक पाहून महर्षीसुद्धा घाबरले. महर्षी त्या तरुणाला म्हणजे विवेकानंदांना म्हणाले, मुला … Read more

बोधकथा – मृगजळ – Moral Story

 बोधकथा – मृगजळ – Moral Story आकाशातील ढगाचा हेवा वाटून त्याच्या प्राप्तीसाठी एका चिमणीने उड्डाण केले. ती वर वर जाऊ लागली. ती ढगाजवळ पोहोचणार, इतक्यात ढगाने आपली दिशा बदलली. चिमणी त्याच्याकडे जाऊ लागली. ती जवळ येताच ढग अंतर्धान पावला. त्याच्या शोधात चिमणी पुन्हा भटकू लागली. खूप दूरवर तिला तो ढग दिसला. त्याचे वेगवेगळे भाग पडले होते. कोणता भाग पकडावा या विचारात ती … Read more

बोधकथा – संकुचित वृत्ती – Moral Story

 बोधकथा – संकुचित वृत्ती – Moral Story एका छोट्याशा विहिरीतच आयुष्य व्यतीत करणाऱ्या बेडकाला समुद्रात राहणारा बेडूक भेटला. विहिरीतल्या बेडकाने विचारले, कसा असतो समुद्र? यावर समुद्रातल्या त्या बेडकाने माहिती दिली. विहिरीतल्या बेडंकाने जरा लांब उडी मारून विचारले, इतका मोठा असतो का समुद्र? समुद्री बेडकाने उत्तर दिले नाही. मग पुन्हा विहिरीतील बेडकाने अजून मोठी उडी मारली आणि विचारले, इतका मोठा असतो का समुद्र?  दुसऱ्या … Read more

बोधकथा – जीवनमूल्ये – Moral Story

बोधकथा – जीवनमूल्ये – Moral Story एका दरिद्री मजुराला रस्त्यावर खोदकाम करत असता एक सुंदर शिल्प सापडले. घडीव दगडात कोरलेली ती सुंदर मूर्ती पाहून त्याला गावातील प्राचीन मूर्त्यांचा संग्रह करणाऱ्या बंडोपंतांची आठवण झाली. त्याने विचार केला की, त्यांना प्राचीन मूर्त्यां जमविण्याचा छंद आहे. ही मूर्ती जर मी त्यांना देऊन टाकली तर मला याची बरीच किंमत मिळेल.  चला आजचा दिवस भाग्याचा आहे. बंडोपंतांची … Read more

बोधकथा – मनःशांती – Moral Story

 बोधकथा – मनःशांती – Moral Story एका राजाने भगवान बुद्धांना विचारले, आपण कोण? मला आपल्यासारखी मनःशांती लाभेल का? यावर बुद्ध म्हणाले, अवश्य लाभेल. माझे विचार पण खुप दरिद्री होते. माझ्याजवळ खूप काही होतं; पण आत काहीच नव्हतं. जे मला जमलं ते तुला नक्कीच जमेल.  जे एका बीजाला वृक्ष बनवने  शक्य आहे, ते दुसऱ्यालाही आहे. प्रत्येक बीजाचा वृक्ष बनू शकतो. तुझाही असाच शांतिवृक्ष … Read more

बोधकथा – संपत्तीचा लोभ

 बोधकथा – संपत्तीचा लोभ एक साधू एका जंगलातून जात होता. जंगलातून जात असताना अचानक त्याला एक मस्तक आणि पोलादी पाय असणारा एक विचित्र माणूस समोर आला. त्या माणसाला बघून साधूला थोड़े आश्चर्यच वाटले. आता पर्यंत या जंगलातून साधूने खूप वेळा भ्रमंती केली होती; पण अशा प्रकारचा माणूस भेटेल, अशी त्याला शंकासुद्धा आली नव्हती.  कुतूहल म्हणून साधूने त्या माणसाला त्याच्या आहाराविषयी विचारले. … Read more