Study from Home

मानवी शरीर – पचनसंस्था

             आपण खाल्लेल्या अन्नाचे शरीरात काय होते ?  आपण खाल्लेले अन्न जसेच्या तसे रक्तात मिसळते का? खालेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकांत होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात.             पचनसंस्थेमध्ये अन्ननलिका व पाचकग्रंथी यांचा समावेश होतो., अन्ननलिकेची एकूण लांबी सुमारे नऊ मीटर … Read more

मानवी शरीर – स्नायू

                आपल्या  हाताच्या पंजाची मूठ घट्ट आवळून हात कोपरात दुमडा. दुसऱ्या हाताच्या बोटांनी दंड चाचपून पहा. काय लक्षात येते ? दंडाचा भाग तुम्हांला टणक जाणवतो. हा मांसल भाग म्हणजे स्नायू होय. शरीराच्या विविध हालचाली करताना स्नायू आकुंचन व शिथिल पावतात. शरीराला विशिष्ट प्रकारची ठेवण स्नायूंमुळे प्राप्त होते.   … Read more