Study from Home

प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह – बौद्ध धर्म

 बौद्ध धर्म :  गौतम बुद्ध (इ.स.पू. ५६३ ते इ.स.पू. ४८३)                        बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव होते शुद्धोदन आणि आईचे नाव होते मायादेवी. गौतम बुद्धांचे … Read more

प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह – जैन धर्म

                       वेदकाळाच्या शेवटी यज्ञविधींमधील बारीकसारीक तपशीलांचे नको एवढे महत्त्व वाढले. त्यांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते. इतरांना ते मिळवण्याची मोकळीक नव्हती . वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत राहिले. माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला, यावर त्याचे समाजातील स्थान ठरू लागले. त्यामुळेच उपनिषदांच्या काळापासून धर्माचा … Read more

भारतीय उपखंड आणि इतिहास

 १. इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये                         मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध असतो. आदिमानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी जोडलेले होते. अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषिप्रधान संस्कृती हा मानवी  संस्कृतीचा इतिहास आहे. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या … Read more

भारत नदी प्रणाली

 भारत नदी प्रणाली  उगमस्थान व त्यानुसार येणारी इतर वैशिष्ट्ये यांचा विचार करता भारतातील नद्यांचे हिमालयीन नद्या व द्वीपकल्पीय नद्या, असे मुख्यतः दोन प्रकार पडतात. हिमालयीन नद्या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचे गंगा नदीप्रणाली, सिंधू नदीप्रणाली आणि ब्रह्मपुत्रा नदीप्रणाली, अशा प्रकारे वर्गीकरण केले जाते.गंगा नदीप्रणाली : अलकनंदा व भागीरथी  यांच्या एकत्रित प्रवाहासच पुढ़े गंगा  नदी म्हणून ओळखले जाते. यांपैकी अलकनंदा ही नदी उत्तर प्रदेश … Read more

भारत- मृदा प्रणाली

  भारत- मृदा प्रणाली  ज्यामध्ये वनस्पतीजीवन समृद्ध होते अशा भूपूष्ठाच्या सर्वांत वरच्या भुसभुशीत थरास मृदा’ असे म्हणतात. मृदा मुख्यतः तळखडकांपासून बनते. मृदा बनण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालू असते. या प्रक्रियेत खडकांचे बारीक-बारीक कणांत रूपांतर होऊन मृदा तयार होत असते. स्थानिक परिस्थितीनुसार या प्रक्रियेत बदल होत असतात. त्या-त्या प्रदेशातील हवामान, तळखडकाचा प्रकार, जमिनीतील पाण्याचा अंश, जमिनीतील वनस्पतीजन्य … Read more

भारत प्राकृतिक रचना 2

 भारत प्राकृतिक 2 गंगा, सिंधू व ब्रह्मपुत्रा यांच्या खोऱ्यांचा सपाट मैदानी प्रदेश या मैदानी प्रदेशाने उत्तरेकडे हिमालय आणि दक्षिणेकडे द्वीपकल्पीय पठार एकमेकांपासून वेगळे केले आहेत. असे म्हणता येईल की, उत्तरेकडे हिमालय पर्वतरांगा व दक्षिणेकडे द्वीपकल्पीय पठार यांच्यामध्ये गंगा, सिंधु, ब्रह्मपुत्रा व त्यांच्या उपनद्यांनी बनविलेला सपाट गाळाचा प्रदेश पसरलेला आहे. या सपाट मैदानी प्रदेशाने जवळजवळ ७ … Read more

भारत प्राकृतिक रचना

 भारत प्राकृतिक रचना  भूस्वरूप यांचा विचार करून भारताचे हिमालयीन पर्वत-प्रदेश, गंगा- सतलज मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, किनारपट्टीचा प्रदेश असे चार प्रमुख प्राकृतिक विभाग पाडले जातात. हिमालयीन पर्वत-प्रदेश हिमालय हा तरुण ‘वली’ पर्वत आहे. सागरतळावरून उचलल्या गेलेल्या वळयांपासून निर्माण झाल्यामुळे यातील खडक प्रामुख्याने स्तरित व रूपांतरित स्वरूपाचे आहेत.  हिमालयाच्या प्रमुख रांगा वायव्येकडील पामीरच्या पठारापासून आग्नेयेकडील सरहद्द प्रदेशापर्यंत … Read more