शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार
शब्दाला जोडून येणारे अव्यय. उदा. लिहिण्यासाठी, कामामुळे . यांत साठी आणि मुळे ही शब्दयोगी अव्ययें (शब्दाला लागून येणारी अव्ययें) आहेत. ‘काम’शब्दाला ‘मुळें’ लागण्यापूर्वो ‘काम’.चे ‘कामा’ हें सामान्यरूप होतें. शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वीं आधीच्या शब्दाचें सामान्यरूप करावें लागतें. आणखी उदाहरणें :- सायंकाळीं मुलें घराकडें गेलीं. घरा हें सामान्यरूप, कडें हें शब्दयोगी अव्यय.शेतकरी दुपारीं झाडाखालीं विश्रांती घेत होता. झाडा (सामान्य रूप ), खालीं ( शब्दयोगी अव्यय )आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे. शाळे (सारू), समोर (श.अ) गुरुजी फळ्याजवळ उभे राहून … Read more