Study from Home

झोपाळा – कादंबरी – Pdf

झोपाळा – कादंबरी – Pdf माणसाला माणूस का म्हणायचं? तर तो माणसासारखा दिसतो म्हणून. तो माणसासारखा राहतो. तस्साच जगतो. आणि, त्याहीपेक्षा भयानक गोष्ट म्हणजे तो विचार पण ‘तस्साच’ करतो. ‘तस्साच’ म्हणजे माणसाला साजेसा. घोड्याला लावतात ती झापडं मधूनमधून दूर तरी केली जातात. माणसांची झापडं दूर कोण करणार? संपूर्ण पुस्तक Pdf स्वरूपात वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा  

बटाट्याची चाळ – कादंबरी – Pdf

बटाट्याची चाळ – कादंबरी – Pdf साऱ्या हिंदुस्थानात काही ना काही चळवळी चालू आहेत आणि मुंबई शहराच्या अगदी पोटात असून आपली चाळ थंड असावी याचे बटाट्याच्या चाळीतील सर्व बि-हाडकरूंना एके दिवशी सामुदायिक दुःख झाले. समोरच्या जुठाभाई बिल्डिंग्जमध्ये वर्षातून बारा-बारा अखिल भारतीय पुढाऱ्यांची व्याख्याने व्हावी आणि आपल्या चाळीत भाषण करायला गल्लीचा दादासुद्धा मिळू नये, बाजूच्या चाळीतील भगिनींनी शिशुसप्ताह साजरा करून गव्हर्नरांच्या हस्ते … Read more

बालभारती मराठी कविता

बालभारती मराठी कविता  ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली ………………………….. पुस्तक Pdf स्वरूपात वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा   

अमृतवेल – कादंबरी – Pdf

अमृतवेल  – कादंबरी – Pdf आजोबा-“ मिलिंदाच्या या हाकेला उत्तर मिळाले नाही, असे सहसा होत नसे. त्याला वाटले, आरामखुर्चीत पडल्या-पडल्या आजोबांना झोप लागली असावी! हळूच चवड्यांवर चालत तो त्यांच्याजवळ गेला. तरीही आजोबा हलले नाहीत, बोलले नाहीत. त्यांच्या मांडीवर एक पुस्तक पडले होते. ते उघडे होते. मात्र ते पाहत होते समोर. एका मोठ्या फोटोकडे. मिलिंदाला त्या … Read more

पावनखिंड – कादंबरी – Pdf

पावनखिंड – कादंबरी – Pdf सूर्य उगवला, तरी हिरडस मावळातल्या सिंध गावावर धुकं रेंगाळत होतं. सिंध ! पाच-पन्नास घरट्यांचं गाव. गावाच्या मध्यभागी काळ्याशर दगडांनी चिरेबंद झालेला तीन चौकी देशपांडे- वाडा उभा होता. वाड्याच्या भव्य कमानीत भालाईत पहारेकरी उभे होते. पहिल्या चौकाच्या उजव्या बाजूला घोड्यांची पागा होती. सदरेवर पाच-सहा मंडळी बाजींची वाट पाहत बसली होती. सदरेवरच्या झोपाळ्यावर बाजींची बैठक मांडली … Read more

बाजिंद भाग 1 ते 30 – Pdf

बाजिंद भाग 1 ते 30 – Pdf रायगड च्या डोंगरदरीत धनगरवाडी हे खुप जुने गाव. सखाराम चा जन्म याच गावचा.शिवाजी महाराजांनी रायगड स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला आणि आसपास च्या छोट्या छोट्या  खेड्यांचं सोनं झाला. जीवन स्थिर झालं. पुस्तक Pdf स्वरूपात वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा   

‘युगंधर’ – कादंबरी – Pdf

‘युगंधर’ – कादंबरी – Pdf. ‘युगंधर’ शब्दरूप झाली! मन एका अननुभूत कार्यपूर्तीच्या अवर्णनीय आनंदानं कसं शिगोशीग भरून आलंय. खरंतर या वेळी मनोगत म्हणूनसुद्धा एकही शब्द लिहू नये, असे अबोध मनाच्या तळवटातून प्रकर्षानं जाणवतं आहे. जे काय बोलायचं असेल,ते जाणत्या भारतीय मनावर गेली हजारो वर्ष निर्विवाद अधिराज्य गाजविणाऱ्या ‘काळ्याला त्याच्या वर्णासारख्याच गडद ‘करंद’ भाषेत मनमुक्त बोलू देत.आपण आपलं आता,गेली तीस वर्ष … Read more

Wings of Fire – अग्निपंख – pdf

Wings of Fire – अग्निपंख – pdf  I was born into a middle-class Tamil family in the island town of Rameswaram in the erstwhile Madras state. My father, Jainulabdeen, had neither much formal education nor much wealth पुस्तक Pdf स्वरूपात वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा  

वपूर्झा – कादंबरी pdf

वपूर्झा  – कादंबरी  pdf वेणूताई गेल्या आणि यशवंतरावांची जगण्याची इच्छाच नाहीशी झाली होती. यशवंतरावांच्या डोळ्यांतून अश्रू वाहतच राहिले. कुणीही जिवाभावाचे भेटले, की यशवंतरावांना भावना अनावर होत आणि आसवे ओसंडून जात. यशवंतराव नेहमीच आणि बारकाईने ‘नवा काळ’ वाचत.यशवंतरावांच्या वेणूताई’ अशा मथळ्याचा अग्रलेख आम्ही लिहिला तेव्हा यशवंतरावांचा टेलिफोन आला. ते म्हणाले, ‘वेणूबद्दलचा तुमचा अग्रलेख वाचला. तुम्ही फार मनापासून लिहिला आहे … Read more

वोरन बफेच्या यशाचे 50 मंत्र – pdf

वोरन बफेच्या यशाचे 50 मंत्र – pdf ‘गुंतवणूकदार’ आणि ‘नफेखोर’ यांच्यामधला फरक बहुतेक जणांच्या लक्षात येत नाही. ज्या माणसाला शेअर बाजारातून आयुष्यभरासाठीच्या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीमधून आपलं भलं करून घ्यायचं असतं, त्याला ‘गुंतवणूकदार’ म्हणतात; तर ज्या माणसाला शेअर बाजाराच्या चढउतारांमधून आपला फायदा करून घ्यायचा असतो, त्याला ‘नफेखोर’ असं म्हणतात……………………………. पुस्तक Pdf स्वरूपात वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी … Read more