Study from Home

ओळख शास्त्रज्ञांची-आर्किमिडिज

युरेका.… युरेका…. आर्किमिडिज ‘काय म्हणतोस, हा मुकुट पूर्णपणे सोन्याचा आहे?’ राजा मुकुटाकडे पहात म्हणाला मुकुट छान दिसत होता. चमकतही होता पण तो पूर्ण सोन्याचाच आहे की काय या विषयी हिरो राजा साशंक होता. आपल्या विजयाचं प्रतीक म्हणून तो एखाद्या देवतेसाठी सोन्याचा मुकुट तयार करून देत असे. मुकुट चांगला व्हावा म्हणून त्याने सोनाराला बोलावून खजिन्यातून सोनं … Read more

ओळख शास्त्रज्ञांची – भास्कराचार्य द्वितीय

प्राचीन भारतातील थोर शास्त्रज्ञ भास्कराचार्य द्वितीयभास्कराचार्य दोन होऊन गेले, भास्कराचार्य दुसरा याच्याविषयी माहिती काही प्रमाणात उपलब्ध आहे. तो थोर गणितज्ञ होता. बहुश्रुत होता, त्याचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता. त्याला एक मुलगी होती. तिचं नाव होतं लीलावती, तिच्यावर भास्कराचार्याचं खूप प्रेम होते. लीलावतीच्या आयुष्यात लग्नाचा केवळ एकच योग होता अन विशिष्ट मुहुर्तावरच तिचं लग्न व्हायला पाहिजे असं … Read more

ओळख शास्त्रज्ञांची – आर्यभट्ट प्रथम

 ओळख शास्त्रज्ञांची – आर्यभट्ट प्रथम प्राचीन भारतातील थोर गणिती आर्यभट्ट प्रथम भारताला थोर परंपरा लाभलेली आहे. पूर्वी देखीला भारत हा एक अत्यंत संपन्न देश होता. तेथील लोक विज्ञान, गणित, साहित्य, कला आदी क्षेत्रात प्रगत होते, म्हणून तर भारतावर विदेशी लोकांच्या नेहमी स्वाऱ्या होत.  पूर्वीच्या काळी आर्यभट्ट नावाचा एक विद्वान गणिती होऊन गेला. त्याच्या घराण्याविषयी तसेच जन्मकाळविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही. मात्र … Read more

ओळख शास्त्रज्ञांची – चरक

ओळख शास्त्रज्ञांची –  चरक आयुर्वेदाचार्यांसाठी चरक संहिता चरक आयुर्वेदातील सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणजे ‘चरक संहिता.’ हा चरक कोण कुठला हे प्रश्न आपोआपच पुढे येतात. चरक हा इसवी सन पूर्व ५०० च्या आसपास होऊन गेला. त्याचा निश्चित जीवनकाळ माहित नाही. तो पंजाबातला असावा. त्याच्या घराण्याविषयीही काही माहिती उपलब्ध नाही. फार काय, त्याच्या नावाविषयीही एक कथा सांगितली जाते. विष्णुचा नाग म्हणजे शेष … Read more

ओळख शास्त्रज्ञांची – आयुर्वेदाचार्य जीवक

ओळख शास्त्रज्ञांची – आयुर्वेदाचार्य जीवक कोणतीही वनस्पती निरूपयोगी नाही आयुर्वेदाचार्य जीवक ‘जीवक, तुझं अध्ययन संपलंय’ गुरुजींनी जीवकाला सांगितलं. ‘मात्र तू एक कर’ ‘सांगावं गुरुवर्य…’ जीवक हात जोडून म्हणाला. ‘तक्षशिलाच्या चार दिशांना जा. एक योजन अंतर भटकून सगळी वनस्पती बारकाईने पहा आणि त्यातील एक, फक्त एक, निरुपयोगी वनस्पती माझ्यासाठी घेऊन ये.’ गुरुजींनी आज्ञा करताच जीवक आश्रमातून बाहेर … Read more