टिळकांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. त्यांचा जन्म 23 जुलै,1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील ‘ चिखलगाव’ येथे झाला लहानपणापासूनच टिळक अतिशय परखड, निर्भीड होते.टिळक यांनी 1876 मध्ये गणित विषयात बी.ए.पूर्ण केले.1880 मध्ये त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली. टिळकांनी 2 जानेवारी 1881रोजी ‘मराठा’ हे इंग्रजी तर’केसरी’ हे मराठी भाषेतली वर्तमानपत्र सुरू केले.
टिळकांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’असेही म्हटले जाते. लोकमान्य टिळकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांबरोबर सतत संघर्ष केला.टिळक हे जहाल राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते होते.1905 मध्ये स्वदेशी चळवळ सुरू करून स्वराज्य,स्वदेशी, बहिष्कार, व राष्ट्रीय शिक्षण या चतुः सुत्रीचा त्यांनी प्रारंभ केला.प्रथम स्वराज्य आणि नंतर सुधारणा अशी त्यांची मागणी होती.
📋 समी इंग्रजी माध्यमासाठी गणित व सामान्य विज्ञान विषयावर आधारित ऑनलाइन चाचणी*
https://www.dnyaneshwarkute.com/p/6-8-semi-english.html
🗓️ 5 th Mathematics
https://www.dnyaneshwarkute.com/search/label/5%20th%20Mathematics?&max-results=7
🗓️ 5 th Envi. Science 1
https://www.dnyaneshwarkute.com/search/label/5%20th%20EVS%201?&max-results=7
🗓️ 6 th Mathematics
https://www.dnyaneshwarkute.com/search/label/6%20th%20Mathematics?&max-results=7
🗓️ 6 th General Science
https://www.dnyaneshwarkute.com/search/label/6%20th%20Science?&max-results=7
🗓️ 7 th Mathematics
https://www.dnyaneshwarkute.com/search/label/7%20th%20Mathematics?&max-results=7
🗓️ 7 th General Science
https://www.dnyaneshwarkute.com/search/label/7%20th%20Science?&max-results=7
🗓️ 8 th Mathematics
https://www.dnyaneshwarkute.com/search/label/Eighth%20Mathematics?&max-results=7
🗓️ 8 th General Science
https://www.dnyaneshwarkute.com/search/label/Class%208%20th%20%20General%20Science?&max-results=7
22जुलै 1908 रोजी राजद्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.मंडाले येथील तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्यांनी गीतारहस्य ही टीका लिहिली. ब्रिटिशांनी देशाचे प्रचंड नुकसान केले अशी त्यांची धारणा होती. ब्रिटिशांनी हा देश सोडून जावं यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. 1916 पासून होमरूल चळवळीत भाग घेतला.1916 च्या लखनौ करारात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.अश्या या थोर नेत्याचा मृत्यु 1 ऑगस्ट 1920रोजी मुंबई येथे झाला.
He has to be mentioned as a freedom fighter who boldly expresses his views. We know him as Tilak. Tilak’s full name is Bal Gangadhar Tilak. He was born on 23rd July, 1856 at Chikhalgaon in Ratnagiri district.
Tilak was very hardworking and fearless from his childhood. On January 2, 1881, Tilak started the English language newspaper ‘Maratha’ and the Marathi language newspaper ‘Kesari’. Tilak is also known as the ‘father of Indian discontent’. Lokmanya Tilak fought with the British for India’s independence.
Tilak was a staunch supporter of extremist nationalism. On July 22, 1908, Tilak was sentenced to six years in prison for treason. He believed that the British had done a great disservice to the country. He fought till his last breath for the British to leave the country. Participated in the Home Rule Movement from 1916.
He was instrumental in the Lucknow Agreement of 1916. He died on 1 August 1920 in Mumbai.
📋 इयत्ता पहिली ऑनलाईन टेस्ट*
https://www.studyfromhomes.com/p/blog-page_31.html
📋 इयत्ता दुसरी ऑनलाईन टेस्ट
https://www.studyfromhomes.com/p/blog-page_11.html
📋 इयत्ता तिसरी ऑनलाईन टेस्ट
https://www.studyfromhomes.com/p/blog-page_6.html
📋 इयत्ता चौथी ऑनलाईन टेस्ट
https://www.studyfromhomes.com/p/blog-page_28.html