29 जुलै 9 वी मराठी – सेतू अभ्यास – Bridge Course
Let’s Study the Course मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी. तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी . हा दुहेरी उद्देश ठेवून हा सेतू अभ्यास म.रा.शै.सं.व प्र.परिषद पुणे याच्या मार्फ़त तयार करण्यात आला आहे. तो पूरक साहित्यासह सहजपणे विद्यार्थी व पालक यांच्यापर्यंत पोहोचावा हाच प्रयत्न !
सेतू अभ्यासक्रम संपूर्ण Pdf डाउनलोड करण्यासाठी खालील वेबसाइटला भेट दया. दररोजच्या सेतू सरावासाठी दिलेल्या विषयाच्या pdf मधील खालील अनुक्रमणिका नुसार उपक्रम सराव घ्यावा .