भाषाभ्यास – नऊ प्रकारचे रस
काव्याचा आस्वाद घेताना त्यातील भावनामुळे नऊ प्रकारचे रस आपल्याला दैनंदिन जीवनात आणि साहित्यात अनुभवायला मिळतात ते खालीलप्रमाने
(1) करुण
शोक, दुःख, वियोग, दैन्य, क्लेशदायक घटना
(२) शृंगार
स्त्री-पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे, प्रेमाचे, भेटीची तळमळ, विरह, व्याकूळ मन
(३) वीररस
पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती
(४) हास्य
विसंगती, विडंबन, असंबद्ध घटना,चेष्टा-मस्करी
(5 ) रौद्र
क्रोधाची तीव्र भावना, निसर्गाचे प्रलयकारी रूप
(६) भयानक
भयानक किंवा भीतिदायक वर्णन, मृत्यू, भूतप्रेत, स्मशान, हत्या
रसाचे साहित्यातील वर्णन
(७) बीभत्स
किळस, तिरस्कार जागृत करणाऱ्या भावना
(८) अद्भूत
अद्भुतरम्य, विस्मयजनक, आश्चर्यकारक भावना
(९) शांत
भक्तिभाव व शांत स्वरूपातील निसर्गाचे वर्णन.