मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हा दुहेरी उद्देश ठेवून हा सेतू अभ्यास म.रा.शै.सं.व प्र.परिषद पुणे याच्या मार्फ़त तयार करण्यात आला आहे. तो पूरक साहित्यासह सहजपणे विद्यार्थी व पालक यांच्यापर्यंत पोहोचावा हाच प्रयत्न !
सेतू अभ्यासक्रम संपूर्ण Pdf डाउनलोड करण्यासाठी खालील वेबसाइटला भेट दया. दररोजच्या सेतू सरावासाठी दिलेल्या विषयाच्या pdf मधील खालील अनुक्रमणिका नुसार उपक्रम सराव घ्यावा .



